Lifestyle

Tina Dutta Goes Topless Photoshoot: टीना दत्ता च्या टॉपलेस फोटोज बघून चाहत्यांचे डोळे भिरभिरले, जरा एकट्यातच पाहा

Rate this post


Tina Dutta Goes Topless Photoshoot: टीना दत्ता च्या टॉपलेस फोटोज बघून चाहत्यांचे डोळे भिरभिरले, जरा एकट्यातच पाहा
- Advertisement-

Photo Credit: Instagram

- Advertisement-

अभिनेत्री टीना दत्ता (Tina Dutta)सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. टीना दररोज सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असते.त्यामुळे टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताची लोकप्रियता छोट्या पडद्यावर तसेच सोशल मीडियावर बरीच आहे.टीना गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या इन्स्टाग्रामवर रिसेंट फोटो शेअर करत आहे.आता पुन्हा एकदा टीना दत्ता ने शेअर केलेल्या फोटोशूटने तिला पुन्हा एकदा चर्चेत आणलं आहे. या फोटोंमध्ये टीना दत्ता टॉपलेस दिसत आहे आणि खुल्या केसांमध्ये तिचा हा बोल्डनेस तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. ( Kendall Jenner: देखणं रुप, सुंदर काया; फोटोंमधल्या पाहून अदा चाहतेही फिदा, पाहा  )

 

- Advertisement-

कलर्सच्या शो उतरन मध्ये इच्छा ची भूमिका साकारणारी टीना दत्ता या अवतारात यापूर्वी चाहत्यांना क्वचितच दिसली असेल. तिचे हे हॉट फोटो बघून चाहत्यांची काय अवस्था झाली आहे ते तिच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांचे कमेंट्स पाहुन समजत आहे. टीना दत्ताने स्वतःच या फोटोशूटची छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. चित्रे शेअर करताना ‘थोडीशी गर्मी वाढवत आहे, काही समस्या तर होणार नाही ना?मला वाटले की हा नवीन महिना थोड्यासा बदल डिजर्व करतो’असे कैप्शन तिने लिहिले आहे.

- Advertisement-

जून महिन्यातील टीना दत्ताचे हे ताजे हॉट फोटोशूट चाहत्यांचा खरोखर घाम काढत आहे. कमेंट बॉक्समध्ये, बरेच चाहते टीनाच्या या नवीन अवतारचे कौतुक करीत आहेत.टीना दत्ता बिग बॉस सीझन 14 मध्ये पाहुणे म्हणून सामील झाली होती. तसेच 2007 साली, टीनाने आपल्या करिअरची सुरूवात खेला नावाच्या कार्यक्रमातून केली होती.
Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
close button