EVENTS & FESTIVALS

Shivtej Pratap Din 2021 Wishes: शिवतेज प्रताप दिनाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी शुभेच्छापत्र, WhatsApp Status, Facebook Messages!


Shivtej Pratap Din 2021 Wishes: शिवतेज प्रताप दिनाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी शुभेच्छापत्र, WhatsApp Status, Facebook Messages!

Shivtej Din 2021 | FILE PHOTO

छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रशासन आजही जगाला दिशादर्शक आहे असे मानलं जातं. शिवरायांनी शक्तीपेक्षा युक्तीने अनेक लढया जिंकल्या. त्यापैकीच एक म्हणजे लालमहालात शाहिस्तेखनाची बोटं छाटून मुघलांना दिलेले सडेतोड उत्तरं. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखनाचा कोथळा काढल्यानंतर शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्तेखानला धाडलं होतं. पण याच शाहिस्तेखानाला पळता भुई थोडी करणारा एक प्रसंग म्हणजे लाल महालातील शिवरायांचा सर्जिकल स्ट्राईल. महराजांच्या कामगिरीमधील ही मोहिम शिवतेज प्रताप  म्हणून ओळखली जाते. ही घटना चैत्र शुक्ल अष्टमी ची आहे. यंदा हा दिवस ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, 20 एप्रिल 2021 दिवशी आहे. त्यामुळे शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे अनेक शिवप्रेमी या लढाईची आठवण साजरी करत शिवप्रताप दिन (Shivtej Pratap Din) दरवर्षी साजरी करतात. मग यंदा देखील याच दिवसाच्या आठवणी ताज्या करत तुम्हांला महाराजांप्रती आदर व्यक्त करायचा असेल तर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, टेलिग्राम, इंस्टाग्राम सह सोशल मीडीयाच्या विविध प्लॅटफॉर्मवर ही खास शुभेच्छापत्र तुम्ही नक्की शेअर करू शकता.(नक्की वाचा: Shivtej Din 2021 Messages: शिवतेज दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मराठमोळे Greetings, Whatsapp Standing, Fb Photographs शेअर करून शिवभक्तांना द्या खास शुभेच्छा!)

- Advertisement-

शिवतेज प्रताप दिन शुभेच्छा

2 Shivtej Din Wishes - scoailly keeda

Shivtej Din 2021 | FILE PHOTO

राजे असंख्य झाले आजवर या जगती,

- Advertisement-

 पण  शिवबासमान मात्र कुणी न जाहला..

गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवाजी जाहला.

   शिवतेज दिनाच्या शुभेच्छा

- Advertisement-
1 Shivtej Din Wishes - scoailly keeda

Shivtej Din 2021 | FILE PHOTO

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! शिवतेज दिनाच्या शुभेच्छा

- Advertisement-
3 Shivtej Din Wishes - scoailly keeda

Shivtej Din 2021 | FILE PHOTO

 जगणारे ते मावळे होते

जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्व:च्या कुटुंबाला विसरून

जनतेकडे मायेने हात फिरवणारा.

- Advertisement-

तो आपला ‘शिवबा’ होता

जय शिवराय

शिवरायांचं बालपण गेलेल्या लालमहालामध्ये गेले होते. शाहिस्तेखान पुण्यामध्ये स्वैराचार माजवत असल्याचं जेव्हा महराजांना समजले तेव्हा जिजाऊंसह काही मोजके मावळे घेऊन महाराजांनी शाहिस्तेखानाला अद्दल घडवण्याचा प्लॅन आखला होता. आजच्या सर्जिकल स्ट्राईक अंदाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लालमहलात घुसले. अचानक शिवरायांसह मावळ्यांची फौज आल्याने शाहिस्तेखान बिथरला. महाराजांच्या हल्ल्यामध्ये त्याची 3 बोटं छाटण्यात आली. तसेच शाहिस्तेखानाचा मुलगा ठार झाला. या मोहिमेनंतर 3 दिवसांत शाहिस्तेखान दिल्लीला पळाला. दरम्यान ही घटना एप्रिल 1663 सालची आहे.Download Now

Socially Keeda

Socially Keeda, the pioneer of news sources in India operates under the philosophy of keeping its readers informed. SociallyKeeda.com tells the story of India and it offers fresh, compelling content that’s useful and informative for its readers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
Nims India socially trend