EVENTS & FESTIVALS

Shiv Jayanti Tithi 2021 Images: शिवजयंती निमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देत साजरा करुयात शिवरायांचा जन्मदिवस


Shiv Jayanti Tithi 2021 Images: शिवजयंती निमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देत साजरा करुयात शिवरायांचा जन्मदिवस

शिवजयंतीच्या शुभेच्छा (Picture Credit-File Picture)

Shiv Jayanti 2021 HD Photographs:  महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा (Shiv Jayanti) सोहळा हा शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. पण तिथी नुसार देखील 2 विविध तिथींना शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा साजरा करतात. त्यापैकी एक म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया. त्यामुळे काही शिवभक्त तिथीनुसार आज (31 मार्च) दिवशी सुद्धा शिव जयंती साजरी केली जाणार आहे.(Shiv Jayanti Tithi 2021 Messages: शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेजेस, Needs, Quotes शेअर करुन साजरा करा महाराजांचा जन्मदिन!)

- Advertisement-

शिवभक्तांना रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा फेसबूक, व्हॉटसअ‍ॅप स्टेट्स आणि मेसेजेस यांच्या माध्यमातून शेअर करा. यासाठी आम्ही तयार केलेले हे काही शिवजयंती स्पेशल मराठमोळे संदेश, Needs, Greetings, या स्वरूपात तुमच्या नातेवाईक, प्रियजन, मित्रपरिवार या सर्वांना शुभेच्छा देऊन तुम्ही आजचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा साजरा करू शकाल.

शुभेच्छा 4 - scoailly keeda

शिवजयंतीच्या शुभेच्छा (Picture Credit-File Picture)

- Advertisement-
शुभेच्छा 6 - scoailly keeda

शिवजयंतीच्या शुभेच्छा (Picture Credit-File Picture)

शुभेच्छा 2 - scoailly keeda

शिवजयंतीच्या शुभेच्छा (Picture Credit-File Picture)

शुभेच्छा 5 - scoailly keeda

शिवजयंतीच्या शुभेच्छा (Picture Credit-File Picture)

- Advertisement-
शुभेच्छा 1 - scoailly keeda

शिवजयंतीच्या शुभेच्छा (Picture Credit-File Picture)

तर 1869 साली जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती साजरी केली. हा शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली.

- Advertisement-


Download Now

Socially Keeda

Socially Keeda, the pioneer of news sources in India operates under the philosophy of keeping its readers informed. SociallyKeeda.com tells the story of India and it offers fresh, compelling content that’s useful and informative for its readers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker