Shivaji Maharaj Jayanti 2021 Marathi Messages (Picture Credit: File Picture)
Shiv Jayanti 2021 Messages: मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी जयंती यावर्षी 19 फेब्रुवारी 2021 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्या शिवाजी महाराजांचे विचार, सुविचार, स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश, एसएमएस, कोट्स, फोटोच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. हे संदेश तुम्ही आपल्या मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर शेयर करू शकता. (वाचा – Shiv Jayanti 2021 HD Photos: शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठी Needs, Messages, WhatsApp Standing, Photos शेअर करून द्या या खास दिवसाच्या शुभेच्छा)
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shivaji Maharaj Jayanti 2021 Marathi Messages (Picture Credit: File Picture)
यशवंत,
किर्तीवंत,
सामर्थ्यवंत,
वरदवंत,
पुण्यवंत,
नीतीवंत
जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shivaji Maharaj Jayanti 2021 Marathi Messages (Picture Credit: File Picture)
ताठ होतील माना, उंच होतील नजरा,
त्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
बघतोस काय मुजरा कर
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Shivaji Maharaj Jayanti 2021 Marathi Messages (Picture Credit: File Picture)
निश्चयाचा महामेरु,|
बहुत जनांसी आधारु|
अखंड स्थितीचा निर्धारु|
श्रीमंत योगी||
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
||जय भवानी || जय शिवाजी ||

Shivaji Maharaj Jayanti 2021 Marathi Messages (Picture Credit: File Picture)
श्वासात रोखूनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shivaji Maharaj Jayanti 2021 Marathi Messages (Picture Credit: File Picture)
वरील फोटो शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला शिवजयंती निमित्त खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. हे शुभेच्छा संदेश तुम्ही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरदेखील शेअर करू शकता.
Comments