Sex Tips: सेक्स दरम्यान ऑर्गेज्मचा अनुभव आणखी वाढविण्यासाठी ल्यूबचा होऊ शकतो ‘असा’ उपयोग


Intercourse Ideas (Photograph Credit: File Picture)
अनेकदा आपला व्हजायनल (Vaginal) भाग कोरडा राहिल्यामुळे सेक्सदरम्यान ऑर्गेज्मचा (Orgasm) अनुभव घेता येत नाही अशी समस्या अनेक जोडप्यांची असते. आपली सेक्स लाईफ (Intercourse Life) ही उत्तम व्हावी यासाठी मनापासून प्रयत्न करणारे केवळ व्हजायनल भाग कोरडा राहिल्याने सेक्सचा आनंद नीट घेऊ शकत नाही. अशा वेळी ल्यूबचा (Lubricants) वापर करणे खूप फायद्याचे ठरू शकते. ल्यूबमुळे तुमचा व्हजायनल भाग ओलसर राहतो. ज्यामुळे पुरुषांचे शिस्न स्त्रीच्या योनीत अगदी सहजपणे जाते आणि तुम्हाला सेक्स दरम्यान चांगला अनुभव मिळू शकतो.
तुमची सेक्स लाईफ जर निरस झाली असेल तर तुम्ही सेक्स दरम्यान ल्यूबचा वापर करुन ती थोडी हॅप्पी आणि थ्रिलिंग करू शकता. ल्यूब सेक्स दरम्यान खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
1. व्हजायनल ड्रायनेसपासून सुटका होण्यास मदत होते
महिलांचे व्हजायनल ड्राय होणे ही एक असामान्य घटना नाही आहे. अनेकदा महिला अशा पॉइंटवर येऊन पोहोचतात जिथे त्यांचा गुप्तांग अतिशय कोरडे पडते. ज्यामुळे पेनीट्रेशन खूपच अवघड होते. ल्युब्रिकेंट न केवळ योनी चिकट करण्यास मदत करते तर सेक्स अधिक सुलभ होऊन जाते.हेदेखील वाचा- Intercourse Ideas: आपल्या पुरुष पार्टनरला बेडवर अधिक काळ रोखून ठेवण्यासाठी खास सेक्स टिप्स
2. चिकटपणामुळे इजेक्युलेशनमध्ये थोडा वेळ लावते
जर तुमच्या पार्टनरला ऑर्गेज्मपर्यंत लवकर पोहोचायचे नसेल तर ल्यूबचा वापर करा. काही ल्यूब इजेक्युलेशनमध्ये वेळ लावण्यास उपयोगी पडतात. यात तुम्ही वॉटर बेस्ड ल्यू वापरू शकता. यामुळे चिकटपणा अधिक होतो. ज्यामुळे इजेक्युलेशन वर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
3. बोरिंग सेक्स लाईफ मजेदार बनवतो
तुमची सेक्स लाईफ रसहीन झाली असेल तर त्यात थोडा उत्साह निर्माण कऱण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ल्यूबचा वापर करु शकता. यात वेगवेगळे फ्लेवर्स देखील येतात. काही ल्यूब असे आहेत जे वेगवेगळ्या सेंसेशनसह येतात.
4. Anal Intercourse चा अनुभव वाढविण्यासाठी मदत करतात
जर तुम्हाला अॅनल सेक्सचा अनुभव द्विगुणित करायचा असेल तर तुम्ही ल्यूबचा वापर करु शकता. विशेषत: तुम्ही पहिल्यांदा अॅनल सेक्स करत असाल तर ते सुलभ आणि थ्रिलिंग बनविण्यासाठी ल्यूब महत्त्वाच भूमिका बजावते.
5. सुरक्षित सेक्स करण्यास मदत होते
ल्यूब तुम्हाला सुरक्षित सेक्स करण्यास मदत करतो. कारण यामुळे घर्षण कमी होते ज्यामुळे सुरक्षित आणि अधिक आरामदायक सेक्स करता येते.
तुम्ही ल्यूबचे काही थेंब कंडोमला लावू शकता. ज्यामुळे सेक्स दरम्यान कंडोम फाटण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ल्यूबचा वापर करण्यापूर्वी तुमची आरोग्य तपासणी करुन तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच नैसर्गिकरित्या सेक्स करणे हाच उत्तम पर्याय आहे. मात्र कधीतरी तुम्हाला काही वेगळी गोष्ट करायची असेल तर तुम्ही सेक्ससाठी ल्यूबचा विचार करु शकता.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)