Hot Sex Positions for Weekend: आपल्या पार्टनरसोबत 'या' हॉट सेक्स पोजिशन्स ट्राय करुन तुमचा विकेंड करा 'Super Spicy'

Representational Picture | (Photograph Credit score : Pixabay)

विकेंड म्हटला की कंटाळवाणा आणि सुस्तीचा दिवस! सोमवार ते शुक्रवार रोजच्या ऑफिस वर्कला कंटाळलेल्यांसाठी शनिवार आणि रविवार हा आरामाचा दिवस असतो. सुट्टी असल्यामुळे ऑफिसला ट्रॅव्हलची दगदग, बिझी शेड्यूल यामधून तुम्हाला आराम मिळतो. विक डेजच्या तणावपूर्ण शेड्यूलमुळे तुम्हाला रात्री बेडवर आपल्या पार्टनरसोबत सेक्स करण्याची ताकद नसते ना ही इच्छा असते. अशा वेळी तुम्ही विकेंडचा दिवस सेक्ससाठी राखून ठेवू शकता. रविवारी सुट्टी असल्याने तुम्ही शनिवारी रात्री आपल्या जोडीदारासोबत थोड्या हटके आणि हॉट अशा सेक्स पोजिशन्स (Scorching Intercourse Positions) ट्राय करुन तुमचा विकेंड खूप स्पाइसी बनवू शकता.

विकडेज थोड्या अवघड आणि खर्चिक वाटणा-या सेक्स पोजिशन्स तुम्ही विकेंडला आपल्या पार्टनरसोबत ट्राय करु शकता. यामुळे तुमचा विकेंड खूप स्पेशल आणि रोमांटिक बनेल. त्यात जर तुमच्या घरात तुम्हा दोघांव्यतिरिक्त कुणी नसेल तर तुम्ही घराच्या प्रत्येक कोन्याचा सेक्ससाठी वापर करु शकता.

1. ओरल सेक्स (Oral Intercourse)

यामध्ये दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला झोपा जेणेकरून तुमचे तोंड एकमेकांच्या व्हजायनल भागाकडे असेल. यात तुम्ही अगदी आरामात झोपून ओरल सेक्स हवा तितका वेळ आनंद घेऊ शकता.हेदेखील वाचा- Intercourse Suggestions: आपल्या पुरुष पार्टनरला बेडवर अधिक काळ रोखून ठेवण्यासाठी खास सेक्स टिप्स

2. सिटिंग सेक्स (Sitting Intercourse)

यात तुम्ही दोन पोजिशन्स ट्राय करु शकता. एक पुरुषाने एका टेबलावर बसून महिला जोडीदाराला आपल्या मांडीवर घेऊन सेक्स करणे किंवा जमिनीवर वा बेडवर एकमेकांसमोर बसून पाय एकमेकांच्या कमरेभोवती घट्ट आवळून तुमचे हात जमिनीला टेकवून सेक्स करु शकता.

3. स्पूनिंग (Spooning)

यात महिलेच्या पाठी पुरुष जोडीदाराने झोपून मागून सेक्स करणे.

4. द ब्रिज (The Bridge)

यामध्ये पुरुष जोडीदाराने गुडघ्यावर बसून महिला पार्टनरने त्याच्या समोर झोपून तिचे दोन्ही पाय पुरुषाच्या कमरेभोवती घट्ट आवळणे. यात महिलेचा कमरेपासूनचा भाग थोडा वर करावा लागतो. यात दोघांमध्ये खूप ताकद असण्याची गरज आहे. तरच तुम्ही याचा सेक्स पोजिशन आनंद घेऊ शकता.

5. काऊ गर्ल (Cow Lady)

यामध्ये पुरुष जोडीदाराला खाली झोपवून त्याच्या कमरेखाली भागाकडे स्त्रीने बसावे. महिलेने आपले दोने्ही हाताने पुरुषाच्या छातीला छान मसाज देत हा सेक्स प्रकार करावा.

या सर्व हॉट सेक्स पोजिशन्समुळे तुमचा विकेंड खूपच सेक्सी आणि स्पाइसी बनू शकतो. मात्र त्यासाठी तुमच्या मनाची आणि काहीतरी वेगळं करण्याची तयारी असायला हवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मोबाईल फोन सायलेंट मोडवर टाका आणि स्वत:पासून थोडे दूर ठेवा.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)


About the Author

Socially Keeda

Socially Keeda, the pioneer of news sources in India operates under the philosophy of keeping its readers informed. SociallyKeeda.com tells the story of India and it offers fresh, compelling content that’s useful and informative for its readers.

View All Articles