Lifestyle

Happy Ugadi 2021 Wishes: तेलगू नववर्षाच्या शुभेच्छा WhatsApp Messages, HD Images,Quotes द्वारा देण्यासाठी शुभेच्छापत्रं!


Happy Ugadi 2021 Wishes: तेलगू नववर्षाच्या शुभेच्छा WhatsApp Messages, HD Images,Quotes द्वारा देण्यासाठी शुभेच्छापत्रं!

Glad Ugadi 2021 Message (Picture Credit: File Picture)

गुढी पाडवा (Gudi Padwa) ही हिंदू नववर्षाची सुरूवात जशी महाराष्ट्रात साजरी केली जाते तशी आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), तेलंगणा (Telangana) आणि कर्नाटकामध्ये (Karnataka) हा सण उगादी (Ugadi) म्हणून साजरा केला जातो. उगादी हे तेलगू बांधवांसाठी देखील नववर्ष असतं. मग या हिंदू नववर्षामध्ये तुमच्या दक्षिण भारतामधील नातेवाईकांना, मित्र मंडळींना, प्रियजणांना या दिवशाच्या शुभेच्छा देण्यासाठी उगादीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्र, मेसेजेस, HD Photographs पाठवून या सणाचा आनंद द्विगुणित करा. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp Standing), फेसबूक मेसेजेस (Fb Messages) द्वारा या सणा निमित्त खास मेसेज पाठवून तुम्ही आनंद सोहळा साजरा करू शकता. दरम्यान यंदा कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी थेट गाठी भेटी टाळत घरात राहूनच साधेपणाने हा दिवस साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. Glad Chaitra Navratri Marathi Needs: चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा मराठीWhatsApp Standing, Fb Messages द्वारा शेअर करत साजरी करा वासंतिक नवरात्र.

उगादीच्या शुभेच्छा

 

Glad Ugadi 2021 Message (Picture Credit: File Picture)

Glad Ugadi 2021 Message (Picture Credit: File Picture)

Glad Ugadi 2021 Message (Picture Credit: File Picture)

Glad Ugadi 2021 Message (Picture Credit: File Picture)

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये गौतमीपुत्राची सत्ता आल्याच्या आनंदामध्ये हा दिवस पाडवो किंवा उगादी म्हणून या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात जसा हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. तसाच तो सिंधी लोक चेटीचंड म्हणून साजरा करतात. या सणाच्या शुभेच्छा यंदा सोशल मीडीयामध्ये मेसेज, संदेश, शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा.




Download Server Watch Online Full HD

Socially Keeda

Socially Keeda, the pioneer of news sources in India operates under the philosophy of keeping its readers informed. SociallyKeeda.com tells the story of India and it offers fresh, compelling content that’s useful and informative for its readers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker